शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

योजना तळापर्यंत पोहोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 22:56 IST

नांदूरशिंगोटे : ग्रामीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, आगामी काळात तालुक्याच्या हितासाठी कामे केली जातील. शासनाच्या योजना तळागळातील व शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझा प्रामणिक प्रयत्न राहील. पाणी प्रश्न, आरोग्याच्या मूलभूत सुविधा, मुलींचे शिक्षण आदी कामांना आपण प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती शोभा बर्के यांनी केले.

ठळक मुद्देशोभा बर्के : नांदूरशिंगोटे येथील नागरी सत्कार सोहळ्यात प्रतिपादन

नांदूरशिंगोटे : ग्रामीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, आगामी काळात तालुक्याच्या हितासाठी कामे केली जातील. शासनाच्या योजना तळागळातील व शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझा प्रामणिक प्रयत्न राहील. पाणी प्रश्न, आरोग्याच्या मूलभूत सुविधा, मुलींचे शिक्षण आदी कामांना आपण प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती शोभा बर्के यांनी केले.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. पंचायत समिती स्थापनेनतंर नांदूरशिंगोटे गावाला बर्के यांच्या रूपाने प्रथमच सभापती मिळाल्याबद्दल सत्काराचे आयोजन केले होते. सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, उपसरपंच विद्या भाबड, आनंदराव शेळके, विनायकराव शेळके, भाऊपाटील शेळके, प्रभाकर सानप, लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप भाबड, दामोधर गर्जे, गंगाराम सानप, एकनाथ शेळके, सुदाम शेळके, अरुण शेळके, प्रशांत सानप, नागेश शेळके, तुकाराम शेळके, संजय शेळके, शोभा गर्जे, आदींसह मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करीन व तालुक्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचे बर्के म्हणाल्या. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने नानासाहेब शेळके, संजय शेळके, राधाकृष्ण सांगळे, दामोदर गर्जे, बाळासाहेब आव्हाड, शंकरराव शेळके, विनायक शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले़

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती