शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्टÑवादीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:57 IST

सिन्नर : तालुका दुष्काळी जाहीर करावा, तालुक्यातील साथरोगांच्या नियंत्रणासाठी धूर फवारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार

सिन्नर : तालुका दुष्काळी जाहीर करावा, तालुक्यातील साथरोगांच्या नियंत्रणासाठी धूर फवारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र काकड यांच्या नेतृत्वाखाली शहरातून बुधवारी (दि.३) फेरी काढून नायब तहसीलदार पाटील यांना कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यात आले. पावसाळा संपत आला असून, तालुक्यात म्हणावा तसा पाऊस अद्याप पडलेला नाही. पाण्याअभावी खरीप हंगाम वाया जाणार असून, डिसेंबर पूर्वीच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू व इतर आजारांची सात पसरली आहे. हे साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी तालुकाभर तातडीने औषधांची फवारणी करावी व गावागावांत आरोग्य विभागाकडून तपासणी शिबिरे आयोजित करावीत.यावेळी राजाराम मुरकुटे, तानाजी सानप, शुभम भारसाक ळ, तालुका युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष जयराम शिंदे, युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लहामगे किरण नळवाडे, संदीप लोखंडे, अजय साळवे, रंगनाथ देशमुख, रमेश देशमुख, पवन जाधव, प्रमोद पाटील, कुणाल कांगणे, संजय देशमुख, प्रशांत खत्री, सचिन गिते, किरण कुटे उपस्थित होते. जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टॅँकर सुरू करण्याची गरज असून, तालुक्यातील दुष्काळाबाबत तातडीने उपाययोजना करणे जरुरीचे आहे. तालुक्यातील दुष्काळाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व दुष्काळाबाबत तातडीने उपाययोजना करावी यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.