शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंतला साडेपाच लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:44 IST

पिंपळगाव बसवंतला साडेपाच लाखांचा गुटखा जप्त नाशिक : राज्यात विक्रीसाठी बंदी असताना अवैधरीत्या गुटख्याची विक्री करणाºया व्यापाºयास ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि़ १८) अटक केली़ संशयित अविनाश बाळकृष्ण भामरे (३०, रा. व्यंकटेश रो-हाउस, एनडीसीसी कॉलनी, चिंचखेडरोड, पिंपळगाव बसवंत) असे या व्यापाºयाचे नाव असून, त्याच्याकडून ५ लाख ५५ हजार १७८ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

नाशिक : राज्यात विक्रीसाठी बंदी असताना अवैधरीत्या गुटख्याची विक्री करणाºया व्यापाºयास ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि़ १८) अटक केली़ संशयित अविनाश बाळकृष्ण भामरे (३०, रा. व्यंकटेश रो-हाउस, एनडीसीसी कॉलनी, चिंचखेडरोड, पिंपळगाव बसवंत) असे या व्यापाºयाचे नाव असून, त्याच्याकडून ५ लाख ५५ हजार १७८ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्री साठवणूक व वाहतुकीस प्रतिबंध आहे़ ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांंच्या विशेष पथकाने पिंपळगाव बसवंत परिसरात अवैधरीत्या गुटखा विक्री करणाºया अविनाश भामरे यांच्या घरावर छापा टाकला. त्यांनी घरासमोरील मारुती ओमिनी कारमध्ये (एम.एच.१५, सी.डी.२४०१) गुटखा, पानमसाला व तंबाखूचा अवैधसाठा केला होता़ तसेच हा गुटखा ते विक्रीसाठी घेऊन जात असताना पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले़पोलिसांनी पकडलेल्या या कारमध्ये विमल केसर, वाह पानमसाला, राज कोल्हापुरी, डब्ल्यू तंबाखू व राज रॉरल जाफरानी जर्दा अशा विविध कंपन्यांचा एकूण ५ लाख ५५ हजार १७८ रूपयांचा अवैध गुटखा व पानमसाला होता़ हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आला आहे़ विशेष पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, कर्मचारी चेतन मोरे, निवृत्ती काळे, नितीन महेर, अमोल दर्वे यांनी ही कारवाई केली.