शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर-प्रकाशा महामार्गावर खड्डे बुजविण्यास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:38 IST

औदाणे : (ता. बागलाण) येथील गांवा जवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी होऊन वाहनांचे नुकसान होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केल्याने वाहन चालक समाधान व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देरस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांनी केली होती

औदाणे : (ता. बागलाण) येथील गांवा जवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी होऊन वाहनांचे नुकसान होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केल्याने वाहन चालक समाधान व्यक्त करीत आहेत.या महामार्गावर वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असून जड वाहनांची वाहतुकही मोठ्या प्रमाणात चालते, यामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडुन रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या राज्य महामार्गावर अनेकांचा आपले जीव भमवावे लागले असल्याने प्रवाशांना वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. तर खड्यांमुळे अनेकांना अपंगत्व देखिल आले आहे.या महामार्गावरील दररोज हजारो वाहने ये-जा करतात. हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी अतिशय जवळच असुन नाशिकहुन सुरत येथेही जाण्यासाठी जवळचा असून, आहे माठी अवजड वाहने हयाच महामार्गावरून जातात. महामार्गावरील खड्डे टाळावे कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडत होता.सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन या रस्त्याच्या दुरु स्तीकडे दुर्लक्ष होत होते व लोकप्रतिनिधी व अधिकारी याकडे डोळे झाक करीत असल्याचे चित्र दिसुन येत होते. या महामार्गावरील व गावाजवळील रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांनी केली होती व खड्डे बुजविण्यास सुरवात झाल्याने वाहनचालक व प्रवाशांकडून समाथान व्यक्त केले जात आहे.ह्या गावाजवळील महामार्गवर मोठ मोठे खड्डे पडले होते. अनेक वाहनधारक त्यामुळे जखमी व्हावे लागले आहे. सदर रस्ता ओलांडतना विद्यार्था व प्रवाशांना जीव मुठीत धरुन रस्ता ओलांडावा लागत होता. वाहनांची वर्दळ मोठी असुन बांधकाम विभागाने वेळोवेळी खड्डे बुजविणे गरजचे आहे.- यशोधन निकम, नागरिक. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागTrafficवाहतूक कोंडी