शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी घरफोडी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:50 IST

पिंपळगावी घरफोडी करणारी टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंतसह परिसरात दुकाने, घरे, फोडून चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून, अनेक चोऱ्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे . पिंपळगाव बसवंत येथील उंबरखेड रोडवरील झोपडपट्टीत राहणारा एक अल्पवयीन याच्यासह कल्पेश अंबादास देवरे (१९), राजेंद्र भास्कर मोरे (१८), महेश ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शाहरूख सलीम खाटीक आदींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सदर चोरटे हे पोलिसांचे लोकेशन घेऊन मग चोरी करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळगाव बसवंत परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. याकामी पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत आठ चोरट्यांना पकडून मुद्देमाल जप्त केला असून, अनेक चोऱ्यांची कबुलीही चोरट्यांनी दिली. त्यांच्याकडून तीन मोटारसायकल, चोरीसाठी वापरलेली पिक अप , मोबाईल, होमथिएटर, तसेच मोबाईल साहित्य असा ऐकुन साडेतीन लाख रु पये किमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला . या कामी पोलीस अधीक्षक संजय दराडे. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शन नाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे सह पो.नि.वासुदेव देसले, पो.उ.नि. कल्पेश दाभाडे, बिपीन शेवाळे यांसह शहरातील अत्यंत शिताफीने पाळत ठेवणारे पो.कॉ. मनोज बोराळे.तुषार झाल्टे. रविन्द्र चिणे, दुर्गेश बैरागी, रविन्द्र बाराहाते, शांताराम निंबेकर, हृषिकेश देवरे, निवृत्ती गिते, नंदु जाधव, चिंधू खांदे आदींनी याकामी कामगिरी बजावली.