शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंतला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:18 IST

पिंपळगाव बसवंत : गेल्या महिनाभरापासून असलेले लॉकडाउन व संचारबंदी सोमवारी (दि.२०) थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने तालुक्यात रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची गर्दी उसळली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाल्याचे चित्र दिसून आले.

गणेश शेवरे।लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : गेल्या महिनाभरापासून असलेले लॉकडाउन व संचारबंदी सोमवारी (दि.२०) थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने तालुक्यात रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची गर्दी उसळली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाल्याचे चित्र दिसून आले.प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित भागात काही कंपन्या, बांधकाम कृषीविषयक आस्थापना खुल्या करण्यास शासनाने हिरवा कंदील दिल्याने तसेच शासकीय कार्यालयां- मधील दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आल्याने मरगळ झटकत कामावर निघालेल्या कामगार वर्गाची रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. या कालावधीत जीवनाश्यक वस्तू, औषधे, दवाखाने वगळता सर्व आस्थापना उद्योग बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने संपूर्ण बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. कोरोनाचा पादुर्भाव वाढतच असल्याने शासनाने पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढविला, मात्र यामुळे शासनाचा आर्थिक महसूल बंद झाल्याने शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने शहरात काही ठिकाणी गर्दी दिसून आली.

टॅग्स :Nashikनाशिक