शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंतला आगीत तिघांचा मृत्यू

By admin | Updated: November 3, 2016 23:09 IST

पिंपळगाव बसवंतला आगीत तिघांचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत : येथील पवनसुतनगर झोपडपट्टीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. येथील नारायणटेंभी रोडवरील पवनसुतनगर झोपडपट्टीत सुमारे १५० झोपड्या आहेत. येथे राहणारे भाऊसाहेब बाबूराव पवार यांच्या घरात सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने मोठा स्फोट होऊन आग लागली. आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. या आगीत भाऊसाहेब बाबूराव पवार (३६), रोहन शरद शिंदे (७), मोतीराम हरी लिलके (५५), सोमनाथ हरी लिलके (५७) हे गंभीर भाजले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. पवनसुतनगर येथे सुमारे १५० झोपड्या आहेत. पिंपळगाव बसवंत अग्निशामक दल तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत बाळू मोतीराम पवार, मोतीराम हरी लिलके यांच्या घरांचा संपूर्ण कोळसा झाला आहे. (वार्ताहर)आगीत मोहिनी भाऊसाहेब पवार (३१), करण कृष्णा वळवी (८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या रोहिणी शरद (४) हिला नाशिक येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.