शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पिंपळगाव बसवंत ग्रेप टाउनचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:58 IST

: पिंपळगाव ग्रेप टाउन ज्युनियर चेंबरचा तिसरा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. सन २०२० च्या अध्यक्षपदी श्रीनिवास गायकवाड, महिला अध्यक्षपदी अलका बनकर यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देसन २०२० : अध्यक्षपदी श्रीनिवास गायकवाड, महिला अध्यक्षपदी अलका बनकर

कसबे-सुकेणे : पिंपळगाव ग्रेप टाउन ज्युनियर चेंबरचा तिसरा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. सन २०२० च्या अध्यक्षपदी श्रीनिवास गायकवाड, महिला अध्यक्षपदी अलका बनकर यांची निवड करण्यात आली.पिंपळगाव बसवंत ग्रेप टाउन ज्युनियर चेंबरच्या वार्षिक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रमेश बोरस्ते व जेसी संजय काठे हे उपस्थित होते. प्रारंभी पिंपळगाव ग्रेप टाउनचे अध्यक्ष डॉ. सुधीर भांबर यांनी वर्षभरातील कार्याचा अहवाल सादर केला. संस्थापक अध्यक्ष जेसी सिनेटर सुधाकर कापडी यांनीे यास अनुमोदन दिले. डॉ. सुधीर भांबर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष जेसी श्रीनिवास गायकवाड यांना शपथ देऊन २०२० सालचा पदभार सोपविला. तर महिला अध्यक्ष जेसी प्रियंका आथरे यांनी जेसी अलका बनकर यांना तर सेक्र ेटरी डॉ. संदीप वाघ यांनी जेसी तन्वीर शेख यांना, खजिनदार विलास विधाते यांनी नवनिर्वाचित खजिनदार जेसी पांडुरंग दवंगे व सहखजिनदार गोरख कागदे यांना पदभार देत शिल्लक सुपूर्द केली. यावेळी आमोद मेहता, माजी झोन अध्यक्ष मयूर करवा, प्रमोद वाघ, डॉ. पंकज जैन, अंकुश सोमाणी, सौरभ जैन, नागेश पिंगळे, सुनील परदेशी, जोपूळचे सरपंच माधवराव उगले, प्रा. मोरेश्वर पाटील, लीला सोनवणे, संजय भांबर, स्वरगंधचे राजेश अक्कर, मनीषा शिंदे, संजय मोते, नाशिक जेसीजचे अध्यक्ष जयंत दराडे, ऋषिकेश धाकराव, लोकेश कटारिया, प्रशांत पारख आदी उपस्थितहोते. यानिमित्त डॉ. अरुण गचाले यांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ. सुधीर भांबर व योगीता भांबर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आई-वडिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गणेश बनकर, अल्पेश पारख, दीपक विधाते, डॉ. संजय शिंदे, अजित कुशारे, प्रशांत मोरे, संतोष शिरसाठ, राहुल जगताप, तृप्ती मोरे, योगीता कापडी, योगीता गायकवाड, आदी उपस्थित होते.रोपे वाटपज्युनियर जेसी अध्यक्ष शिवानी कापडी यांनी पर्वणी भांबर यांच्याकडे २०२० चा पदभार सोपविला. या पदग्रहण सोहळ्यात निर्मल मुनोत यांनी नवीन जेसी सदस्यांना शपथ दिली. उपाध्यक्ष जेसी चेतन पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सर्व उपस्थितांना नवजीवन फाउण्डेशनतर्फेपुस्तके व जेसीआयतर्फे झाडांची रोपे भेट देण्यात आली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक