शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात होम क्लोरोंटाईनचे दोन गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:29 IST

पिंपळगाव बसवंत : होम क्लोरोंटाईनचे दिलेले आदेश झुगारुन गावात वावरत असल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात दोन गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपंधरा नागरीकांना होम क्लोरोंटाईन चा सल्ला

पिंपळगाव बसवंत : होम क्लोरोंटाईनचे दिलेले आदेश झुगारुन गावात वावरत असल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात दोन गुन्हा दाखल करण्यात आले आहे.पिंपळगाव बसवंत शहरात गेली पाच दिवसापासुन पोलीसांनी कडक वातावरण निर्माण केले असुन शहरातील किराणा.मेडीकल .भाजीपाला वगळता सर्वच बंद ठेवण्यात आले आहे शहरातील मध्य वस्तीतील भाजीपाला मार्केट ग्रामपंचायत व पोलीस ठाणे प्रशासनाने शहरातील पाच ठिकाणी विभागुन भाजीपाला मार्केट भरविले असुन शहरात विविध नगरात जवळपास 130 नागरीक विविध शहरातुन आले असुन त्यांच्या आरोग्य तपासणी करन्यात आले असुन या पैकी पंधरा नागरीकांना होम क्लोरोंटाईन चा सल्ला देण्यात आरोग्य विभागाने सांगितले होते त्यापैकी दोन व्यक्तीनी शासनाचे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे 288 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गेली सहा दिवसात कुठलाही दुसरा गुन्हा दाखल झाला नसुन नियमांचे उल्लंघन केल्याने दोनच गुन्हे दाखल झाले आहे शहरात कलम 144 लागू असताना देखील व जे कोणी नियमांचे पालन करनार नाही अशा व्यक्ती वर गुन्हा दाखल करन्याचा ईशारा पो.नि.संजय महाजन यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या