शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावलाबसवंतला मोबाईल दुरूस्तीवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 16:22 IST

पिंपळगाव बसवंत: सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ आ िणपिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय मोबाईल दुरु स्ती कार्यशाळा नुकतीच उत्साहात झाली.

ठळक मुद्दे सुनील धांडे यांनी मोबाईलशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण प्रात्यिक्षक स्वरु पात करु न विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पिंपळगाव बसवंत: सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ आ िणपिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय मोबाईल दुरु स्ती कार्यशाळा नुकतीच उत्साहात झाली.विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता अरविंद शालीग्राम, संशोधक शरद पुस्तके, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वासराव मोरे, प्राचार्य डा. एस. एस. घुमरे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले.डा. अरविंद शालीग्राम म्हणाले की, मोबाईल दुरु स्ती हे विद्यार्थ्यांसाठी नवे क्षेत्र असून यातून ते रोजगार निर्मिती करु शकतात. यासाठी त्यांची कुशलता व रु ची किती आहे हे ओळखण्याकरीता अशा कार्यशाळांची गरज आहे. शरद पुस्तके यांनी मोबाईल दुरु स्तीसाठी लागणा-या विविध घटकांची माहिती दिली. प्राचार्य एस. एस. घुमरे यांनी विविध महाविद्यालयातून कार्यशाळेत सहभागी झालेल्या शंभर विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. इलेक्टॅÑानिक विभागप्रमुख प्रा. डी. के. आहेर यांनी प्रास्तविक केले. प्रा. एस. ए .वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनील धांडे यांनी मोबाईलशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण प्रात्यिक्षक स्वरु पात करु न विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. व्ही. एस. काळे यांनी मोबाईलच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. प्रा. डी. एन. कडलग, प्रा. पी. बी. निकम, भौतिक शास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. व्ही. घोरपडे, डा. एस. एन. आहिरे, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. व्ही. निकम यांनी कार्यशाळे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.--