शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी क्षेत्रात फटाका विक्रीविरुद्ध जनहित याचिका

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

रहिवासी क्षेत्रात फटाका विक्रीविरुद्ध जनहित याचिका

नाशिक : शहरामध्ये सर्रासपणे रहिवासी क्षेत्रामध्ये फटाका विक्री व साठा केला जात असून स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याविरुद्ध कोणत्याही उपाययोजना पोलीस, महापालिका प्रशासनाकडून केल्या जात नसल्याने चंद्रकात लासुरे यांनी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.राज्यात फटाके दुकाने, फटाका गुदाम, कारखाना व काही फटाके यांच्यावर स्फोटक, ज्वालाग्राही कायद्याप्रमाणे असलेल्या नियमांचे व्यावसायिकांकडून उल्लंघन केले जात असल्याचे लासुरे यांनी म्हटले आहे. संबंधित महापालिका व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. शहरात भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिकपणे अनधिकृतरीत्या फटाके व स्फोटक वस्तूंची विक्री दिवाळीच्या कालावधीमध्ये खुलेआम केली जात असल्याचे म्हटले आहे. ईदगाह मैदानावर फटाका विक्रीच्या दुकानांना बंदी आहे. कारण मैदानाला लागूनच शासकीय विश्रामगृह, जिल्हा रुग्णालय, धार्मिक वास्तू आहे. त्यामुळे या मैदानावर विक्रेत्यांना बंदी घालण्यात यावी, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)