शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पिकअपच्या धडक्याने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST

लोहोणेर : लोहोणेर-भऊर रस्त्यावर शिव नाल्याजवळ पिकअप व दुचाकी यांच्यात आज सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीस्वार योगेश ...

लोहोणेर : लोहोणेर-भऊर रस्त्यावर शिव नाल्याजवळ पिकअप व दुचाकी यांच्यात आज सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकीस्वार योगेश मुरलीधर निफाडे (२८) रा.शिरवाडे वणी हा ठार झाला. याबाबत भऊर येथील पोलीस पाटील भरत पवार यांनी देवळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. शिरवाडे वणी येथील युवक योगेश मुरलीधर निफाडे (२८) हा कळवणहून आपल्या हीरो होंडा स्पेनल्डर प्रो या दुचाकीने (एम.एच.१५ एफ.इ.९५३१) लोहोणेरकडे जात असताना, दहा वाजण्याच्या दरम्यान भऊर नेपाळी चौफुली पास करून, पुढे भरधाव वेगाने जात असताना, समोरून येणाऱ्या पिकअपने (एम. एच.४१ ए. यु. ०४५१) दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार योगेश निफाडे याच्या दोन्हीही पायाला, हाताला व डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तो श्रीराम फर्टिलायझर कंपनीत कामाला होता. त्याच्यापश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्यापश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. याबाबत भऊर येेथील बापू पवार, दिलीप पवार, चंद्रकांत पवार, रामदास पवार, भाऊराव पवार दीपक पवार आदींनी अपघातग्रस्त युवकांस रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न केले.

(२९ लोहोणेर ॲक्सिडेंट)