शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
3
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
4
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
5
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
6
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
7
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
8
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
9
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
10
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
11
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
12
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
13
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
14
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
15
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
16
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
17
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
18
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
19
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
20
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

औषधनिर्माण अधिकारी आज भरती

By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST

औषधनिर्माण अधिकारी आज भरती

नाशिक : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी औषधनिर्माण अधिकारीपदाची स्थगित करण्यात आलेली भरतीप्रक्रिया सोमवारी (दि.२८) होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली़ कंत्राटी औषधनिर्माण अधिकारी या १४ पदांसाठी परिचारिकांच्या भरतीप्रक्रियेसह ही भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती़ परंतु परिचारिकांच्या चार जागासांठी साडेपाचशे उमेदवार हजर राहिल्याने गोंधळ उडाला होता़ यंत्रणा अपूर्ण पडल्याने औषधनिर्माण अधिकारी पदाचे अर्ज स्वीकारण्यात आले; परंतु त्यांच्या मुलाखती न घेता ही प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. परिचारिकांच्या प्रक्रियेत गोंधळ झाल्याने तीही भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे़ औषधनिर्माण अधिकारी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी मुलाखतीच्या ठिकाणी लावण्यात आली आहे़ १४ जागांसाठी एकास पाच याप्रमाणे गुणानुक्रमे ७० पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे़ २८ जुलैला उपस्थित राहण्याचे आवाहन माले यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)