शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पेठरोडला जुगार अड्डा उद्ध्वस्त

By admin | Updated: September 9, 2016 01:21 IST

पेठरोडला जुगार अड्डा उद्ध्वस्त

पंचवटी : पेठरोडवरील कर्णनगर परिसरात असलेल्या सूर्या आर्केड इमारतीच्या गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा मारून तब्बल ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.कॅन्सर हॉस्पिटलमागे असलेल्या परिसरात मुन्ना गुप्ता नामक इसम पत्त्याचा जुगार चालवित असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना गुरुवारी सायंकाळी मिळताच गुन्हा शोध पथकासह पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी चंद्रभान अहिरे, गोरखनाथ दोंदे, सचिन मोरे, सचिन गोसावी, पंकज गुजराथी, अरुण धंदुके, सागर लोंढे, शंकर खिच्ची, गणेश यादव, कल्याण शिंदे हे पत्त्यावर जुगार खेळताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून ६९ हजार रुपयांची रोकड, तसेच ४६ हजारांचे भ्रमणध्वनी व १ चारचाकी, ४ दुचाकी असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, शैलेंद्र म्हात्रे, आदिंनी कारवाई केली. (वार्ताहर)