शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक मतदान

By admin | Updated: February 23, 2017 00:34 IST

पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक मतदान

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवारी (दि.२१) झालेल्या ७३ गट व १४६ गणांसाठी सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ६.८० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या आदिवासी भागात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असून, सर्वांत कमी मतदानाची नोंद बागलाण तालुक्यात झाली आहे. जिल्ह्णात एकूण २४ लाख २६ हजार ७३५ मतदार होते. त्यात ९ लाख ६ हजार पुरु ष तर ७ लाख ६७ हजार महिला असे एकूण सुमारे १६ लाख ७४ हजार ५०५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.तालुकानिहाय मतदान पुढीलप्रमाणे- बागलाण तालुक्यातील २४६ मतदान केंद्रावर एकूण २,३३,३५३ मतदारांपैकी १,४६,३१२ (सर्वात कमी ६२.७० टक्के), मालेगाव तालुक्यातील २७७ मतदान केंद्रांवर २,७१,४७२ मतदारांपैकी १,७७,८८८ (६५.५३), देवळा तालुक्यातील ८९ मतदान केंद्रांवर ९४, ८१५ मतदारांपैकी ६३,८४३ (६७.३३), कळवण तालुक्यातील १५५ मतदान केंद्रांवर १,१७,९८७ मतदारांपैकी ८५.३३६ (७२.३३), सुरगाणा तालुक्यातील १५८ मतदान केंद्रांवर १,१४, ३५४ मतदारांपैकी ७९,६५७ (६९.६६), पेठ तालुक्यातील एकूण ८३ मतदान केंद्रांवर ७३,०३५ पैकी ५५,९२३ (सर्वाधिक ७६.५७), दिंडोरी तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांवर १,९३,२४१ मतदारांपैकी १,४२६,२८ (७३.८१), चांदवड तालुक्यातील १५३ मतदान केंद्रांवर १,४३,७१७ मतदारांपैकी ९७,७२१ (६८.००), नांदगाव तालुक्यातील १४७ मतदान केंद्रांवर १,३१,७९२ मतदारांपैकी ८३,५७९ (६३.४२), येवला तालुक्यातील १६७ मतदान केंद्रांवर १,५०,६०४ मतदारांपैकी १,०९,१८६ (७२.५०), निफाड तालुक्यातील ३३९ मतदान केंद्रांवर ३,२८,५६२ मतदारांपैकी २,३०,५१८ (७०.१६), नाशिक तालुक्यातील १३० मतदान केंद्रांवर १,२९,४२७ मतदारांपैकी ९१,००५ (७०.३१.), त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ११५ मतदान केंद्रांवर ९६,०८४ मतदारांपैकी ७०,८३९ (७३.७३), इगतपुरी तालुक्यातील १६६ मतदान केंद्रांवर १,५०,६७२ मतदारांपैकी १,०५,१९७ (६९.८२), सिन्नर तालुक्यातील २१३ मतदान केंद्रांवर १,९७,६२० मतदारांपैकी १,३४,८७३ (६४.२५) असे ६९ टक्के मतदान झाले आहे. सन २०१२ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा बागलाण तालुक्यात २.५७ व सुरगाणा तालुक्यात १०.३४ टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. तर मालेगाव ६.४१, देवळा ३.०५ ,कळवण ०.६०, पेठ २.८६, दिंडोरी १.१०, चांदवड ३.१०, नांदगाव ११.०४, येवला ७.१३, निफाड ११.६८, नाशिक ९.४१ त्र्यंबकेश्वर ६.३४, इगतपुरी ०.११ तर सिन्नर तालुक्यात ७.११ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)