शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीचा विरोध डावलून पेस्ट कंट्रोलचा ठेका

By admin | Updated: August 1, 2016 00:44 IST

दणका : मंगळवारपासून नवीन ठेकेदार

 नाशिक : महापालिकेत सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची मुदत शनिवारी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा मुदतवाढ न देता शासनाच्या आदेशान्वये माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी निविदा प्रक्रियेनुसार मे. दिग्विजय एंटरप्रायझेसला ठेका देण्याचा निर्णय घेतला असून, येत्या २ आॅगस्टपासून नवीन ठेकेदाराच्या हाती पेस्ट कंट्रोलची सूत्रे जाणार आहेत. सदर ठेकेदाराला पेस्ट कंट्रोलचा ठेका देण्यास स्थायी समितीने कडाडून विरोध केला होता. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पेस्ट कंट्रोलचा ठेका मुदतवाढीतच अडकून पडला होता. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत सुमारे २० कोटी रुपयांचा ठेक्याचा प्रस्ताव तयार करत त्यासंबंधी निविदाप्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये मे. दिग्विजय एंटरप्रायझेस या मक्तेदाराची न्यूनतम दराची निविदा प्राप्त झाली होती. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीवर ठेवला होता. मात्र शहरात तीन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा डास प्रतिबंधक पेस्ट कंट्रोलचा प्रस्ताव अनेक त्रुटी असल्याने स्थायी समितीने ६ आॅगस्ट २०१५ रोजी फेटाळून लावला होता. सदर प्रस्तावामुळे ठेकेदाराला अनावश्यक जादा रक्कम जाऊन महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने फेरनिविदा काढण्याचा