शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
2
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
4
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
5
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
6
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
7
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
8
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
9
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
10
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
11
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
12
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
13
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
14
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
15
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
16
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
17
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
18
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
19
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
20
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)

व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

By admin | Updated: July 21, 2014 00:40 IST

व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

 नाशिकरोड : विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आरंभ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले. आरंभ महाविद्यालयात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. भारद्वाज होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागप्रमुख वैजयंती पवार, प्रा. डॉ. समीर लिंबारे उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राचार्य डॉ. भारद्वाज, डॉ. समीर लिंबारे आदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. टी. डी. बेलदार यांनी स्वयंरोजगार व डॉ. पी. बी. वारकरी यांनी संवाद कौशल्य व मुलाखत तंत्र या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपप्राचार्य रेखा टर्ले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीमती डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. राजेंद्र शेळके यांनी मानले. यावेळी प्रा. श्रीकृष्ण लोहकरे, प्रा. दीपक पर्वतीकर, प्रा. अक्षया गोसावी, प्रा. जान्हवी शिरवाडकर आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)