शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

मुलगी झाली म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्त्या

By admin | Updated: August 20, 2016 01:42 IST

मुलगी झाली म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्त्या

पंचवटी : मुलगी झाली म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सदर विवाहितेच्या पतीसह सासरा व दीर अशा तिघांवर आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी मयत दीपिका सरवाया हिचे वडील हिरामण पितांबर घोगारी (रा. वाडा पालघर, ठाणे) यांनी दिली आहे. गुरुवारी (दि.१८) रोजी कोणार्कनगर येथील चामुंडा निवासमध्ये राहणाऱ्या दीपिका नीलेश सरवाया हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. दीपिका हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी नीलेश सरवाया याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती नीलेश, काथीभाई सरवाया (सासरा), संतोष सरवाया (दीर) यांनी दीपिकावर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा शारीरिक व मानिसक छळ सुरू केला. काही महिन्यांनी दीपिकाला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळीकडून तिला आणखी त्रास दिला जाऊ लागला. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळूनच दीपिकाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्त्या केली अशी तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत दिल्याने विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव तपास करत आहे. (वार्ताहर )