शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीच्या कामगिरीने महिलांच्या कुस्ती आखाड्याला ‘वलय

By admin | Updated: August 19, 2016 00:59 IST

’कुस्ती क्षेत्राला बळ : नाशिकच्या कुस्तीपटूंच्याही उंचावल्या अपेक्षा

नाशिक : साक्षी मलिकने आॅलिम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या कांस्य पदकामुळे कुस्तीपटूंमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. साक्षीच्या कामगिरीमुळे महिला कुस्ती प्रकाराकडे लक्ष वेधले गेले आहे. यामुळे महिलांच्या कुस्तीला बळ मिळेल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील मान्यवरांना वाटते आहे. या क्षेत्रात सकारात्मक बदल झाल्यास महिला कुस्ती प्रकारातही पैलवानांची संख्या निश्चितच वाढू शकते. नाशिक जिल्ह्यातून नऊ महिला कुस्तीपटूंनी राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले असून नाशिकमध्येही महिला कुस्तीपटूंचे मनोधैर्य उंचावले आहे. यातून आणखी महिला कुस्तीपटू तयार होतील, अशी अपेक्षा क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक हिने ५८ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदक पटकावले आहे. यासंदर्भात नाशिकच्या कुस्तीपटूंनी आपली मते मांडली. (प्रतिनिधी)