शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुखी संसाराच्या आमिषाला भुलल्या गरिबा घरच्या लेकी

By admin | Updated: June 2, 2016 23:33 IST

सुखी संसाराच्या आमिषाला भुलल्या गरिबा घरच्या लेकी

संदीप झिरवाळ  पंचवटीमुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला आहे, लग्नाचा खर्चही तेच करतील, तुम्ही मुलीला तयार करा, तुमच्या मुलीचा विवाह केला तर तिच्या आयुष्याचे कल्याणच होईल, अशाच काहीशा भुलथापांना अल्पवयीन मुलींचे माता-पिता भुलले आणि विवाहानंतर काही दिवसांतच संसाराची ताटातूट झाल्याने सुखी संसाराच्या आमिषाला बळी पडून गरिबा घरच्या लेकींची मोठी फसवणूक झाली. नाशिकच्या अल्पवयीन मुलींची देहविक्री करण्यासाठी परराज्यात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला. नाशिक शहरात राहणाऱ्या व घरची परिस्थिती हलाखीची असणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या माता-पित्यांशी ओळख वाढवायची व त्यांच्या मुलीचा सुखी संसार करायचा असेल तर त्यांचा विवाह परराज्यात लावून देणारी टोळीच कार्यरत असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले आहे. टोळीतील एजंटांनी अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री केल्याची माहिती पोलीस तपासात उजेडात आली आहे. अशाच प्रकारे फसगत झालेल्या दिंडोरीरोडवरील एका मुलीने राजस्थान येथून महिनाभरापूर्वीच पलायन करून सदरचा प्रकार आईकडे कथन केल्यानंतर त्यांनी धाव घेत झाल्याप्रकाराची पोलिसांसमोर वाच्यता केल्यानंतर झाला प्रकार ऐकून पोलीसही थक्क झाले आणि संशयिताना गजाआड केले. अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या आणखी दोघा युवतींची माहिती मिळाल्यावर त्यांनी चौकशी सुरू केली आहे.