सध्याच्या भीषण पाणीटंचाईत संसाराच्या रहाटगाड्यातील माणसे तर होरपळत आहेतच; पण संसारात प्रवेश करू पाहणाऱ्या नववधूलाही लग्नाच्या दिवशीच असे पाण्याचे हंडे वाहावे लागत असल्याचे चित्र दुष्काळाचे विदारक आणि निर्दयी रूपच दर्शवून जाते. मुंबई-आग्रा महामार्गावरील कसाऱ्याजवळील लतिफवाडीतील एका पाड्यावरील हे वास्तव.
भीषण पाणीटंचाईत संसाराच्या रहाटगाड्यातील माणसे तर होरपळत आहेत
By admin | Updated: April 10, 2016 23:55 IST