शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

पेन्शन हक्क संघटनेचे जिल्ह्यात धरणे आंदोलन

By admin | Updated: February 17, 2016 00:22 IST

पेन्शन हक्क संघटनेचे जिल्ह्यात धरणे आंदोलन

पेठ : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसील कार्यालयापुढे शनिवारी (दि.२०) धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन वडजे व सरचिटणीस बाजीराव कमानकर यांनी दिली.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना मान्य नसून, १९८२ साली कायदा करून विहित केलेली जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांचे संघटन तयार झाले आहे. या आंदोलनात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेले प्राथमिक- माध्यमिक शिक्षक, आरोग्यसेवक, पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारी, जलसंपदा विभागाचे कर्मचारी तसेच इतर विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. आंदोलन यशस्वीतेसाठी राज्य संपर्कप्रमुख एल. एल. भंडारे, कार्याध्यक्ष नीलेश नहिरे, कोषाध्यक्ष सौरभ अहिरराव, प्रसिद्धीप्रमुख संदीप शिरसाठ, संपर्कप्रमुख जावेद कारभारी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल गांगुर्डे, संतोष शेळके, कल्पेश चव्हाण, अनिल भरीतकर, विलास खैरनार, जिल्हा प्रतिनिधी किरण शिंदे, वैभव गगे, जनार्दन केकरे, परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)