मोर नाचला ग वनी : पाऊस आणि मोराचा फुललेला पिसारा यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. पावसाचा आनंद मोर पिसारा फुलवून व्यक्त करतो. पावसाच्या नुसत्या चाहुलीनेही मोर आनंदतात. सध्या पावसाच्या सरी बरसत असून, नाचणाऱ्या मोराचे दर्शन म्हणजे आनंदाची उधळणच... नेहरू उद्यानात अशाच एका पिसारा फुलविलेल्या मोराचे टिपलेले छायाचित्र...
मोर नाचला ग वनी
By admin | Updated: June 10, 2015 00:13 IST