शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पीकअप-मारुती कारची समोरासमोर धडक; एक ठार

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

पीकअप-मारुती कारची समोरासमोर धडक; एक ठार

 

निफाड : कोळपेवाडीहून विंचूरमार्गे नाशिककडे येणाऱ्या मारुती कारला महिंद्रच्या पीकअप वाहनाने समोरासमोर दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे़याबाबत निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैताळेजवळील सबस्टेशनसमोर सद्यस्थितीत एकाच बाजूचा मार्ग वाहनांसाठी खुला आहे़ कोपरगाव तालुक्यातील बबन नामदेव कोळपे (४५) हे रविवारी सकाळी आपल्या तीन-चार नातेवाइकांना घेऊन मारुती-८०० कारने (क्र. एमएच १५, एएच-९०६९) नाशिककडे निघाले़ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सबस्टेशनसमोरील वन-वेने येत असताना, समोरून येणारे पीकअप वाहन (क्र. एमएच १५, सीके ७४२५) व मारुती कार यांच्यात समोरासमोर धडक झाली़या धडकेत मारुती कारमध्ये बसलेले बबन कोळपे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला, तर उर्वरित किरकोळ जखमी झाले़ बबन कोळपे यांना त्यांचे भाऊ जनार्दन कोळपे यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)