शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहा शेतकºयांना पावणेदोन लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:41 IST

कृषी समितीच्या बैठकीत निर्णय नाशिक : जिल्ह्यातील दहा जळीतग्रस्त शेतकºयांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाºया मदतीच्या अनुषंगाने पावणेदोन लाखाची मदत मंजूर करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती नयना गावित यांच्या उपस्थितीत कृषी समितीची मासिक बैठक झाली.

कृषी समितीच्या बैठकीत निर्णयनाशिक : जिल्ह्यातील दहा जळीतग्रस्त शेतकºयांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाºया मदतीच्या अनुषंगाने पावणेदोन लाखाची मदत मंजूर करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती नयना गावित यांच्या उपस्थितीत कृषी समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत कृषी विभागातील योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात जळीतग्रस्त शेतकºयांना मदत करण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.त्यानुसार जिल्ह्यातील दहा शेतकºयांना नुकसानीच्या प्रमाणात मदत करण्यास मान्यता देण्यात आली. त्यात शंकर ठाकरे (दुगाव- चांदवड) २५ हजार रुपये, विलास सोनवणे (दुगाव- चांदवड) १० हजार रुपये, आनंदा सोनवणे (दुगाव- चांदवड) १४ हजार रुपये, प्रकाश सोनवणे (दुगाव- चांदवड) १० हजार रुपये, खंडू चव्हाण (नांदूर-येवला) १२,५००हजार रुपये, आप्पा रोठे (भुलेराव- येवला) २५ हजार रुपये, धोंडू डावरे (कोनांबे- सिन्नर) १६ हजार ७०० रुपये, यशवंत चौरे (मोहाडागळी- बागलाण) १२ हजार २५० रुपये, सूर्यभान मोहन (नांदूर- येवला) ७५०० रुपये, काळू गवळी(अंतापूर- बागलाण) २५ हजार रुपये अशी एकूण पावणे दोन लाख रुपयांच्या मदतीस मान्यता देण्यात आली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने शेतकरी लाभार्थींना त्वरित रोख रक्कम अदा करावी. तसेच तालुका स्तरावरून रोख रक्कम अदा करण्याची कार्यवाही करावी, अशी सभापती नयना गावित यांनी सूचना केली. या बैठकीस सदस्य महेंद्रकुमार काले, नीलेश केदार, बलबीर कौर गिल, आशाताई साळवे, एकनाथ गायकवाड, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.