शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

देशभक्तीपर , गीतांवर विद्यार्थी थिरकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:56 IST

साकोरा (प्रतिनीधी)-- नांदगाव तालुक्यातील साकोरा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रथमच सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे होते.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी देवा श्रीगणेशा , देश मेरा रंगिला , मुझे माफ करना, ओम-साईराम भिलाऊ पावली,कोळी गीते,लुंगी डान्स, देवीच्या नावाचा जागर,सुया घे,पोत घे,नन्ना मुन्ना राही,फुगे-घ्या फुगे,मेरा जुता है जापानी ,नवरायी माझी लाडाची,पिंगा गं पोरी पिंगा, अशा अनेक प्रका

सरपंच सौ.उर्मिला निकम, मुख्याध्यापक राजकुमार बोरसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी बोरसे,अर्चना बोरसे,वंदना निकम,ललिता काटकर, बाळनाथ गायकवाड,संजय बोरसे, देवदत्त सोनवणे,संजय सुरसे, आदिंच्या हस्ते सरस्वती पुजन करून कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात आले.मुख्याध्यापक बोरसे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन के.आर.शेख यांनी तर कार्यक्र म यशस्वीतेसाठी ए.एल. शेख, कल्पना गिते, एच.पी.बोरसे, वृषाली पाटिल, जे.पी.साळी, रिना बोर्डे, कृष्णा धापटे, विकास राऊत आदिंनी परिश्रम घेतले.