शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:52 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने अचानक रुग्णालयाचे स्वयंपाकगृह गाठले आणि तेथील खुर्च्यांची आदळआपट करत फु टलेल्या फरशीच्या तुकड्याने स्वत:लाही जखमी करून घेतल्याची घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देस्वत:लाही केले जखमी : फरशीच्या तुकड्याने गंभीर दुखापत

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने अचानक रुग्णालयाचे स्वयंपाकगृह गाठले आणि तेथील खुर्च्यांची आदळआपट करत फु टलेल्या फरशीच्या तुकड्याने स्वत:लाही जखमी करून घेतल्याची घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार परिचारिकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन धुडगूस घालणाऱ्या त्या रुग्णाला धरून पलंगाला बांधून ठेवले.याबाबत रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पंकज मारु ती पाटोळे, (30, रा. वडूज, जि. सातारा) हा रुग्ण पत्नीसोबत सातारा येथून रोजगाराच्या शोधात रविवारी सकाळी शहरात दाखल झाला. विशेष म्हणजे त्याने साताºयाहून नाशिकपर्यंतचा प्रवास पत्नीला घेऊन चक्क दुचाकीवरून केला. दुपारपासून पाटोळे अचानक असबंध बडबड करू लागल्यामुळे घाबरलेल्या पत्नीने उपचारासाठी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना परिचारिकेची नजर चुकवून पाटोळेने स्वयंपाकगृह गाठले. तेथील पुरवठा खोलीमध्ये असलेल्या टेबलची तोडफोड करत टेबलावरील कडप्पा फरशी जमिनीवर आपटून धुडगूस घातला.दोरखंडाने बांधलेफरशीचा धारदार तुकडा घेत स्वत:च्या पोटावर व मानेवरही पाटोळे याने जखमा करून घेतल्या. यावेळी कर्मचारी व परिचारिकांनी धाव घेत त्याला धरून पुन्हा कक्षामधील पलंगावर आणून दोरखंडाने बांधून ठेवले. याबाबतची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य-चिकित्सकांना देण्यात आल्याचे व्यवस्थापकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल