शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

पथनाट्यविषयक कार्यशाळा

By admin | Updated: May 20, 2014 00:20 IST

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि लोकरंगभूमी यांच्या वतीने आयोजित पथनाट्यविषयक कार्यशाळेचे उद्घाटन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २३ मेपर्यंत कुसुमाग्रज स्मारकात सदर कार्यशाळा होणार आहे.

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि लोकरंगभूमी यांच्या वतीने आयोजित पथनाट्यविषयक कार्यशाळेचे उद्घाटन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २३ मेपर्यंत कुसुमाग्रज स्मारकात सदर कार्यशाळा होणार आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच पथनाट्यविषयक कार्यशाळा होत आहे. पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक विषय परिणामकारकरीत्या मांडले जात असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काही राजकीय पक्षांनी पथनाट्याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पथनाट्याच्या प्रभावी माध्यमाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत शाहीर संभाजी भगत व प्रवीण गांगुर्डे सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या दिवशी प्रशिक्षणार्थींना नाट्यकलेचा इतिहास समजून सांगण्यात आला, तसेच काही खेळांच्या माध्यमातून अभिनय करून घेण्यात आला. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक जोशी, वकील विचार मंचाचे ॲड. बाबासाहेब नन्नावरे आदि उपस्थित होते.