शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बालपणापासूनच कुस्तीची आवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:18 IST

सातवी इयत्तेत असल्यापासून शाळेत मुलांशी स्वत:हून कुस्ती खेळायचो, मस्ती करायचो. यातूनच मला कुस्ती खेळायची प्रचंड आवड निर्माण झाली. तालमीत जावेसे वाटले; पण आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र वडिलांनी मला बाहेर पाठविण्याचे धाडस दाखविले. त्यामुळे आपण महाराष्टÑ केसरी झाल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन सदगीर यांनी केले.

ठळक मुद्देहर्षवर्धन सदगीर : पाडळी माध्यमिक विद्यालयातर्फे सत्कार

सिन्नर : सातवी इयत्तेत असल्यापासून शाळेत मुलांशी स्वत:हून कुस्ती खेळायचो, मस्ती करायचो. यातूनच मला कुस्ती खेळायची प्रचंड आवड निर्माण झाली. तालमीत जावेसे वाटले; पण आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र वडिलांनी मला बाहेर पाठविण्याचे धाडस दाखविले. त्यामुळे आपण महाराष्टÑ केसरी झाल्याचे प्रतिपादन हर्षवर्धन सदगीर यांनी केले.सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सदगीर बोलत होते. बालपण व प्राथमिक शिक्षण कोंभाळणे येथे पूर्ण झाल्यानंतर भगूर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत असतानाच बलकवडे व्यायामशाळेत कुस्तीचा सराव केल्याचे त्यांनी सांगितले. दहावीत असतानाच पहिले गोल्ड मेडल मिळविल्याची आठवण सदगीर यांनी सांगितली.विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावीनॅशनल गोल्ड मेडल, महाराष्ट्राचा केसरी पहिला मानकरी ठरल्याचे सांगत सध्या हरसूल महाविद्यालयात एम.ए. पहिल्या वर्षात शिक्षण घेत असून, ओपन स्पर्धेमध्ये खेळण्याचा सराव सुरू असल्याचे सांगितले. तसेच कॉमन वेल्थ स्पर्धेमध्ये, यानंतर आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये तसेच हिंद केसरी खेळण्याची महत्त्वाकांक्षा ठेवून सराव सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सातत्य, जिद्द, मेहनत अंगी बाळगण्याचे आवाहन सदगीर यांनी विद्यार्थ्यांना केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रWrestlingकुस्ती