शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाचा बसमध्येच हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:18 IST

नाशिक-नंदुरबार बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाचा हृदयविकाराने बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर शुक्र वारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

सटाणा : नाशिक-नंदुरबार बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाचा हृदयविकाराने बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर शुक्र वारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.या घटनेबाबत सटाणा आगाराच्या व्यवस्थापकांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिकहून नंदुरबारकडे निघालेली पिंपळगाव बसवंत आगाराची बस (एम एच १४ बीटी ४८५३) शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी वीरगावजवळील हॉटेल शाहूजवळ आली असता बसमधील प्रवासी चिमण पाटील (७०, राहणार बल्हाणे, ता. साक्री) यांना अचानक छातीत दुखू लागल्याचे बसमधील सहप्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांनी याबाबतची माहिती बसवाहक आणि चालकाला दिली. बसचालक एस. बी. मुकळे यांनी समयसूचकता राखत बस प्रवाशांसह थेट ताहाराबाद येथील एका रुग्णालयात नेली. डॉक्टरांनी पाटील यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या खिशातील मोबाइल व आधारकार्डवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात येऊन घटनेची माहिती देण्यात आली. ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वीरगाव शाखेचे व्यवस्थापक संजय पाटील यांचे वडील होत.