शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

पेठ पोलीस ठाण्यातर्फे प्रभात फेरी

By admin | Updated: January 3, 2017 23:19 IST

पेठ पोलीस ठाण्यातर्फे प्रभात फेरी

पेठ : येथील पोलीस ठाण्याच्या वतीनेरेझिंग डे साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थी व ग्रामस्थांनी शहरातून प्रभात फेरी काढली. तहसीलदार हरिश भामरे, पोलीस निरीक्षक विजय सोनवणे, नगराध्यक्ष लता सातपुते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली. येथील जनता विद्यालयातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांची फेरीत सहभाग घेतला. फेरीत रस्ते सुरक्षा याविषयी घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यानंतर पोलीस निरीक्षक विजय सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील हत्यारे दाखवून त्याविषयी माहिती दिली. यावेळी तहसीलदार हरिश भामरे, नगराध्यक्ष लताबाई सातपुते, नगरसेवक कुमार मोंढे, चेतन निखळ,  प्रकाश धुळे, प्रतिभा पाटील, भाग्यश्री सिरसाठ, सुनीता चौधरी, प्राचार्य ए. एम. बागुल, पी. पी. जाधव, के. एन. खरे, एन. आर. शिंदे यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, पोलीस कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)