शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकर यांच्या अस्थींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे मंगळवारी (दि.२६) रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले.

नाशिक : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे मंगळवारी (दि.२६) रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. मनोहर पर्रीकर यांचे नुकतेच निधन झाले. भाजपाचे प्रदेश कार्यालयीन चिटणीस मुकुंद कुलकर्णी यांनी सकाळी त्यांचा अस्थिकलश नाशिकमध्ये आणला. विधी झाल्यानंतर त्यांच्याच हस्ते रामकुंडात पर्रीकर यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. पौरोहित्य सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी आणि प्रतीक शुक्ल यांनी केले.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सरचिटणीस उत्तमराव उगले, नंदू देसाई, देवदत्त जोशी आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन करताना मुकुंद कुलकर्णी, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, रंजना भानसी, सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित घुगे आदी.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgodavariगोदावरी