शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

पाटोदा जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पालकांचे निवेदन

By admin | Updated: October 16, 2015 23:09 IST

पाटोदा जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पालकांचे निवेदन

पाटोदा : येथील जनता विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे तीनशेहून अधिक असूनही या विध्यार्थ्यांना दोनच वर्गात दाटीवाटीने बसविले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सदर विद्यालयात विध्यार्थ्यांना तीन ते चार वर्गात विभागून बसवावे व त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालक संघाचे अध्यक्ष कैलास घोरपडे, संपत बोरनारे व पालकांनी केली आहे . येथील विद्यालयाला पालकवर्गाने भेट देऊन पाहणी केली असता १०० ते १५० विध्यार्थी एकाच वर्गात बसविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षकांना विध्यार्थ्यांकडे लक्ष देता येत नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्र ार पालक वर्गाने केली तसेच शिक्षक पालक मेळाव्यात देखील या विषयावर चर्चा झालेली असून अद्यापही यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर शाळेला पालकांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कैलास घोरपडे व संपत बोरनारे यांनी सांगितले. या विषयी तत्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन विद्यालायाचे प्राचार्य सुरेश राख यांना देण्यात आले आहे. सदर अर्जाची प्रत म.वि.प्र. सरचिटणीस नीलिमा पवार, म.वि.प्र.संचालक अंबादास बनकर व पाटोदा स्कूल कमेटीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.अर्जावर कैलास घोरपडे, संपत बोरनारे, दिलीप बोराडे, मारु ती घोरपडे, वाल्मिक गायकवाड, दत्तू बोराडे, वाल्मिक बोराडे, दत्तूू भुसारे, विष्णू बोराडे, शिवाजी घोरपडे, राजू देशमुख आदींच्या स्वाक्षरी आहेत.