शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग सभेत वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:41 IST

: सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, अस्वच्छता व किटकनाशक फवारणी होत नसल्याच्या प्रश्नावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली. दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयातील प्रभाग समितीच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

नाशिकरोड : सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, अस्वच्छता व किटकनाशक फवारणी होत नसल्याच्या प्रश्नावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली. दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयातील प्रभाग समितीच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये गावठाण, झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरवस्था व तेथील अस्वच्छतेवरून नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. शौचालयाचे भांडे, दरवाजे, फरशा फुटल्या असून, स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यामुळे रस्त्याच्या बाजूला पावसाचे पाणी साचत असून अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताला आमंत्रण मिळत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.झाडांच्या आडव्या-तिडव्या अपघाताला आमंत्रण देणाºया फांद्या, पथदीप झाकून टाकणाºया झाडांच्या फांद्या तोडण्याबाबत उद्यान विभागाकडून पर्यावरणाच्या नावाखाली टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. याशिवाय इतर मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उडविली होती.बैठकीला नगरसेवक सत्यभामा गाडेकर, सरोज अहिरे, कोमल मेहरोलिया, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, संगीता गायकवाड, रंजना बोराडे, मीराबाई हांडगे, जयश्री खर्जुल, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, संभाजी मोरुस्कर आदिंसह अधिकारी उपस्थित होते.