शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळसाठे पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी धनराज पालवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 18:52 IST

येवला : तालुक्यातील पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अटीतटीची लढत होवून सरपंचपदी धनराज पालवे यांची निवड झाली. पन्हाळसाठे येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए बी गायके यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत ९ पैकी पाच सदस्यानी पालवे यांच्या बाजूने मतदान केल्याने धनराज पालवे यांची निवड झाली.

ठळक मुद्दे९ पैकी पाच सदस्यानी पालवे यांच्या बाजूने मतदान

येवला : तालुक्यातील पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अटीतटीची लढत होवून सरपंचपदी धनराज पालवे यांची निवड झाली.पन्हाळसाठे येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए बी गायके यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत ९ पैकी पाच सदस्यानी पालवे यांच्या बाजूने मतदान केल्याने धनराज पालवे यांची निवड झाली.बबनराव पालवे, चांगदेव पालवे, संजय घुगे, संतोष पालवे, पर्वत घुगे, माधव नारायण सानप यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती.यावेळी सरपंच धनराज पालवे, उपसरपंच सुवर्णा प्रदीप गांगुर्डे, सदस्य बाबाबाई पर्वत घुगे, परिगाबाई माधव सानप, सोनाली बबन मोरे आदि पाच सदस्यांनी मतदान केले. उर्वरित चार सदस्य गैरहजर राहिले. या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून होते अखेर निवडणूक सुरळीत पार पडली. या निवडणुकीसाठी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कोंडीलवार यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामसेवक जे. वाय. हटकर, तलाठी सुलाने, रमेश पालवे, रायभान भुरे, गोरख पालवे, प्रदीप गांगुर्डे, शशीकांत बालवीर, अनिल मुंडे, राजाराम पाटील, सुरेश मुंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.