शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

न्जिल्हा परिषदेला पंचायतराज पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:34 IST

नाशिक : ग्रामविकास विभागाने सन २०१८-१९ मध्ये राज्यात घेतलेल्या पंचायत राज पुरस्काराच्या स्पर्धेत नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषद अव्वल ठरली असून, शासनाने प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांचीही निवड केली आहे. यापूर्वीच कळवण व इगतपुरी या दोन पंचायत समित्यांची देखील शासनाने पुरस्कारासाठी निवड केली आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार

नाशिक : ग्रामविकास विभागाने सन २०१८-१९ मध्ये राज्यात घेतलेल्या पंचायत राज पुरस्काराच्या स्पर्धेत नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषद अव्वल ठरली असून, शासनाने प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांचीही निवड केली आहे. यापूर्वीच कळवण व इगतपुरी या दोन पंचायत समित्यांची देखील शासनाने पुरस्कारासाठी निवड केली आहे.जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रामुख्याने केल्या जाणाºया कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. जिल्हा परिषदेला प्राप्त होणाºया तक्रारी, निवेदने, बैठकांचे इतिवृत्त, शासन दरबारी केल्या जाणारा पत्रव्यवहार, कर्मचाºयांच्या सेवा पुस्तकांची नोंद, फाइलींचा निपटारा अशा प्रकारे प्रशासकीय कामकाजाची पंचायत राज व्यवस्थेत पाहणी केली जाते. शासनाने सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या दप्तराची तपासणी केली असली तरी तब्बल वर्षभरानंतर त्याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. त्यात नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषद, तर नागपूर विभागातून वर्धा, औरंगाबाद विभागातून लातूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या पंचायत राज स्पर्धेत नाशिक विभागातून कळवण व इगतपुरी या दोन पंचायत समित्यांची यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. पंचायत समित्यांनाही याच दिवशी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गुरुवारी वितरणगुरुवारी (दि. १२) मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद