शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी परिसरात गुरु पौर्णिमा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:57 IST

: येथील परिसरात असलेल्या ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये शुक्र वारी (दि. २७) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गुरुपूजन, होमहवन तसेच महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

पंचवटी : येथील परिसरात असलेल्या ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये शुक्र वारी (दि. २७) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गुरुपूजन, होमहवन तसेच महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.  जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात सकाळी गुरु रामानंदाचार्य यांच्या प्रतिमेचे मंदिराचे महंत भक्तिचरणदास यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर चरण पादुका पूजन व अभिषेक पूजन तसेच हवन कार्यक्र म झाला. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुपूजनाने प्रेरणा मिळते, गुरुंप्रती श्रद्धा म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे पूजन करण्याची प्रथा आहे म्हणून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जात असल्याचे भक्तिचरणदास यांनी सांगितले. तपोवनातील श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम झाले. संतोषगिरी, जयरामगिरी यांच्या हस्ते गुरुपादुकांना व बाबाजी मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला. मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माधवगिरी महाराज, संतोषगिरी, जयरामगिरी, श्रवनगरी यांच्यासह विश्वस्त व भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिरांमध्ये आकर्षक सजावटगंगाघाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर, सांडव्यावरची देवी तसेच भाजीबाजार समोरील साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. गुरु पौर्णिमेनिमित्त देवीची सजावट करण्यात येऊन मखर चढविण्यात आली होती. तर साईबाबा मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. दैनंदिन कार्यक्र मात सकाळी, दुपारी व सायंकाळी महाआरती झाली. गुरु पौर्णिमेनिमित्त साईमंदिराच्या वतीने उपस्थित भाविकांना दिवसभर महाप्रसादाचे वाटप सुरू होते.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा