शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

पालखेड मिरचीचे येथे भरली बालजत्रा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:22 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील पालखेड मिरचीचे येथे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येवून गावातील बालगोपाळाना त्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालखेड येथे बाल जत्रेचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देग्रामिण भागातील बालकांच्या कलागुणांची जोपासनेसाठी उपक्रम

पिंपळगाव बसवंत : परिसरातील पालखेड मिरचीचे येथे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येवून गावातील बालगोपाळाना त्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालखेड येथे बाल जत्रेचे आयोजन केले होते.बालगोपालासाठी आयोजित या कार्यक्र मात दिवसभर विविध करमणुकीचे कार्यक्र म संपन्न झाले विविध स्पर्धेत लहान मुलांनी सहभाग घेऊन बक्षिसे मिळवित या बालजत्रेत आनंद घेतला.संघर्ष ग्रुप व एस एस अ‍ॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बालजत्रेचे उद्घाटन सरपंच रवींद्र कोकाते, उपसरपंच लक्ष्मी थेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती राजेश पाटील, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आसिफ पठाण, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे चिटणीस सतीश मोरे, पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, माजी सभापती पंडित आहेर, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय वाघ, बसपा तालुका अध्यक्ष योगेश गांगुर्डे, बसपा शहराध्यक्ष संतोष लोंढे आदी उपस्थित होते.यावेळी समीर थेटे, प्रमोद सासवडे, मनोज लोंढे, महेश निकम, राजेश थेटे, एकनाथ गांगुर्डे, सागर निरभवणे, सचिन गांगुर्डे, शिवराज थेटे, ज्ञानेश्वर थेटे, रईस शेख, गौतम हिरे, प्रकाश थेटे, श्रीकांत हिरे, संतोष आहेर, संदीप काळे, शाम चौधरी, गोरख गाडे, केशव शिंदे, दीपक झेंटे, दिनेश जगताप सह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामीण भागातील शालेय जीवनात विध्यार्थ्यंना गायन, नृत्याची आवड निर्माण होऊन व भारतीय कलासंस्कृती टिकून राहावी यासाठी या बालजत्रेचे आयोजन केले होत.े आणि दरवर्षी अशा बालजत्रेचे आयोजन केले जाईल.- प्रमोद सासवडे.संघर्ष ग्रुप व एस एस अकॅडमी. (फोटो १३ पालखेड, १३ पालखेड १)