शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पालखी निघाली पायी, त्यात बसले साई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:22 IST

पिंपळगाव बसवंत : येथील जय अंबिका मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या पायी दिंडी पालखीचे शिर्डीकडे वाजत-गाजत साईनामाच्या जयघोषात प्रस्थान झाले. ...

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : जय अंबिका साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान

पिंपळगाव बसवंत : येथील जय अंबिका मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या पायी दिंडी पालखीचे शिर्डीकडे वाजत-गाजत साईनामाच्या जयघोषात प्रस्थान झाले. यावेळी माजी सरपंच भास्कर बनकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.दरवर्षाप्रमाणे यावर्षी या पालखी पदयात्रोत येथील साईभक्तांनी सहभाग नोंदवला आहे. मिरवणुकीत पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. सजवलेल्या पालखीतील साईबाबांची मूर्ती, उंट, घोडे, रथ आकर्षण ठरले. संजय मिंदे, सतीश बनकर, नितीन बनकर, देवेंद्र काजळे, सुरेश साळुंके, अल्पेश पारख आदी पालखीला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. या पालखीत उद्धवराजे शिंदे, राजेंद्र सोनवणे, लहू गवळी, प्रकाश पिठे,भाऊसाहेब पिठे, दिलीप पिठे, राजेंद्र बेजेकर, संजय गवळी, राजेंद्र वाघमारे, हरी रोकडे, संदीप जाधव, तुकाराम गांगुर्डे, विजू सोनवणे, दीपक बेंडकुळे, हिरामण घोरपडे, किरण घुगे, किरण वाघमारे, सागर कोकाटे, गोपीनाथ गहिले, जगदीश चोथवे, भागवत गहिले, टिलू टोंगारे, हिरामण चोथवे, सुनील जाधव, विजय गहिले, पिंटू वाघमारे आदी सहभागी झाले आहेत.येथील जय अंबिका मित्रमंडळाच्या वतीने पाच वर्षांपासून सार्इंच्या दर्शनासाठी पदयात्रा काढण्यात येते. परिसरातील शेकडो भाविक यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. साईनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमते. भाविकांच्या सुरक्षेची काळजी मंडळाच्या वतीने घेण्यात येते. साईबाबांच्या दर्शनानंतर पदयात्रेतील शीणभाग दूर पळतो. तसेच शहराच्या शांततेसह शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या दु:खाचे निवारण करण्याचे साकडे आम्ही साईबाबांना घालतो.- उद्धवराजे शिंदे, अध्यक्ष, जय अंबिका मित्रमंडळ

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम