शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीतील वृद्धास मारहाण करून भात पिकाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:52 IST

नाशिक : शेतात असलेल्या ७५ वर्षीय वृद्धास सहा संशयितांनी बेदम मारहाण करून त्याच्या शेतातील भाताचे पीक कापून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२१) लहवित शिवारात घडली आहे़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देलहवित शिवारातील घटनासहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : शेतात असलेल्या ७५ वर्षीय वृद्धास सहा संशयितांनी बेदम मारहाण करून त्याच्या शेतातील भाताचे पीक कापून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२१) लहवित शिवारात घडली आहे़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लहवित येथील रहीवासी पांडू धोंडू मुठाळ (७५) हे मंगळवारी आपल्या सर्व्हे नंबर १८६/१ या शेतात असताना संशयित दादा त्र्यंबक लोहकरे, धोंडूराम पांडू कोरडे, त्र्यंबक कचरु कोरडे, हिराबाई कचरू कोरडे, भागुबाई धोंडूराम कोरडे, लक्ष्मीबाई निवृत्ती कोरडे (सर्व रा. लहवित) हे बळजबरी शेतात आले़ यानंतर सर्वजण मुठाळ यांच्या अंगावर धाऊन गेले व लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असताना मुठाळ यांचा मुलगा बाळू हा मध्यस्थी करीत असताना संशयितांनी त्यालाही शिवीगाळ केली़ तसेच शेतातील भाताचे पिक कापून चोरून नेले़या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी धोंडूराम पांडू कोरडे व त्र्यंबक कचरु कोरडे या दोघांनाही अटक केली आहे़