शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शकतेचा केवळ खेळ, जर्मा-खर्चाचा नाही ताळमेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 16:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सभापतिपदाचा पदभार स्वीकारल्याबरोबर बाजार समितीत पारदर्शक व स्वच्छ कारभार सुरू होण्याची ग्वाही देणाºया शिवाजी चुंभळे यांच्यासमोर गेल्या दहा महिन्यांतील बाजार समितीच्या जमा-खर्चाचा ताळमेळ शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. बारा संचालकांनी जमा-खर्चाची माहिती मिळण्यासाठी सचिवांना पत्र देऊन दहा महिन्यांचा काळ उलटला तरी अद्याप माहिती मिळालेली नाही.गेल्या दहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सभापतिपदाचा पदभार स्वीकारल्याबरोबर बाजार समितीत पारदर्शक व स्वच्छ कारभार सुरू होण्याची ग्वाही देणाºया शिवाजी चुंभळे यांच्यासमोर गेल्या दहा महिन्यांतील बाजार समितीच्या जमा-खर्चाचा ताळमेळ शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. बारा संचालकांनी जमा-खर्चाची माहिती मिळण्यासाठी सचिवांना पत्र देऊन दहा महिन्यांचा काळ उलटला तरी अद्याप माहिती मिळालेली नाही.गेल्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात बाजार समितीच्या एकूण उत्पन्नात ४ कोटी ७५ लाखांची घट झाल्याचा दावा काही संचालकांनी केला आहे. त्यामुळे बारा संचालकांनी केलेल्या जमा-खर्चाच्या ताळमेळच्या आढाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजार समितीच्या बरखास्तीच्या कार्यवाहीवर टांगती तलवार कायम असल्याने नवीन सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ औट घटकेचा ठरण्याची चिन्हे आहेत. शिवाय भाजपावासी झालेल्या संचालकांनी सभापती पद हे एकेक वर्षाचे असल्याने बाजार समितीच्या कारभारात सारेच काही अलबेल आहे, असे नाही. बाजार समिती अधिनियम कायद्यानुसार बाजार समितीच्या जमा खर्चास दर दोन महिन्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेणे बंधनकारक असताना दहा दहा महिने जमा-खर्चाचा ताळमेळ सादर नसल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक अनियमिततेबाबत आणखी एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.