शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:20 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ओझर पोलीस ठाण्यातर्फेदंगा नियंत्रण रंगीत तालीम ओझर बसस्थानकाजवळ घेण्यात आली. सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास ठाणेअंमलदार घुमरे यांनी नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे फोन करून कळविले की, बसस्थानकाजवळ १०० ते १५० लोकांचा जमाव जमा होऊन दगडफेक चालू असून, तणाव निर्माण झाला आहे. त्याचवेळी पोलीस ठाण्याचे पंकज भालेराव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

ओझर/ओझर टाउनशिप : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ओझर पोलीस ठाण्यातर्फेदंगा नियंत्रण रंगीत तालीम ओझर बसस्थानकाजवळ घेण्यात आली. सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास ठाणेअंमलदार घुमरे यांनी नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे फोन करून कळविले की, बसस्थानकाजवळ १०० ते १५० लोकांचा जमाव जमा होऊन दगडफेक चालू असून, तणाव निर्माण झाला आहे. त्याचवेळी पोलीस ठाण्याचे पंकज भालेराव यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.४ भालेराव यांनी दोन्ही गटाची बैठक घेऊन चर्चा करून शांतता अबाधित राखण्याचे आवाहन केले. दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत आरसीसी प्लाँटूनचे २७, पिंपळगाव व वाडीवºहे येथील पोलीस अधिकारी बीपिन शेवाळे, नाईक यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यालयातील कवायत शिक्षक शिरसाठ व निकम यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जमाव हटविण्याबाबतचा सराव बसस्थानकाजवळ करून घेतला आणि सदर प्रसंगी परिस्थिती हाताळण्याबाबत कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. निफाड फाट्यावर मॉक ड्रिल घेण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथे सायंकाळी सात वाजता अचानक शहरातून पोलिसांचा ताफा सायरन वाजवित निफाड फाट्यावर हजर झाला. सर्व तयारीनिशी सुमारे २५ कर्मचारी, त्यात दहा महिला व सहा अधिकारी अचानक निफाड फाट्यावर हजर झाल्याने निफाडमधील नागरिकांना काय घडले याबाबत उत्कंठा निर्माण झाली. अचानक फौजफाटा पाहून काहीजण थांबले तर काही पटकन निघून गेले. सर्व ताफ्याने निफाड फाट्यावर सशस्त्र संचलन केले व दंग्यावर कसे नियंत्रण करावे, याची रंगीत तालीम केली. गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.