शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला १८ कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:44 IST

ओझरटाऊनशिप : ओझर परिसरात मंगळवारी (दि.१६) १८ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर सह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १३४३ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून १२३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देॲक्टिव्ह झोन ५७ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ओझरटाऊनशिप : ओझर परिसरात मंगळवारी (दि.१६) १८ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर सह परिसरातील आतापर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १३४३ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून १२३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.ओझर परिसरात सलग बावीस दिवसापासून रोज बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.ओझर सह परिसरातील १८ रुग्णांचा अहवाल मंगळवारी कोरोना बाधित आला आहे. त्यामध्ये ओझरटाऊनशिप मधील १ , गोकुळ कॉम्पलेक्स ७, दत्त नगर १, शिवाजी नगर ५, सोळा नंबर चारी २, गणेश नगर १,व अनुसया पार्क मधील १ रुग्णाचा समावेश आहे. परिसरातील एकुण कंटोन्मेंट झोन संख्या ६२८ झाली असुन ५७१ झोन पूर्ण झाले आहेत. आता ॲक्टिव्ह झोन ५७ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.ओझर परिसरामध्ये आता पुन्हा रोजच कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने आता रॅपीड टेस्ट सुरू करणार असल्याचे सांगुन नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी तसेच होम क्वॉरंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. अक्षय तारगे, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल