शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ओझरकरांचा कडक निर्बंधाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 00:59 IST

ओझर : नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे १२ मे दुपारी १२ वाजेपासून लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करत ओझरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व दुकाने पूर्णपणे बंद केल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देअनावश्यक फिरणाऱ्यांची तपासणी करुन कोविड सेंटरला रवानगी

ओझर : नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे १२ मे दुपारी १२ वाजेपासून लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करत ओझरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व दुकाने पूर्णपणे बंद केल्याचे चित्र होते.अनावश्यकपणे फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून चांगलीच तंबी देण्यात आली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ब्रेक द चेन मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.प्रशासनाने पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत ज्या व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत आहेत अशा नागरिकांची ओझर प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट करून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली होती.त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजेनंतर शहरातील मेडिकल, हॉस्पिटल सेवा सोडल्या तर इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलत सायंकाळी चार वाजेपासूनच मुख्य रहदारीसाठी सुरु ठेवण्यात आलेल्या गडाख कॉर्नर येथे नाकाबंदी लावण्यात आलेली असताना प्रत्येक वाहन चालकाची विचारपूस करण्यासाठी पोलीस सरसावले व अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंड करण्यात आला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या