शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला ३४ कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 19:25 IST

ओझरटाऊनशिप : ओझर व परिसरात कोरोनाचा कहर सुरूच असुन शनिवारी ३४ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १६९१ झाली आहे. पैकी ३४ जणांचा म्रुत्यू झाला असुन १३१६ रुग्ण बरे झाले आहेत तर ३४१ रुग्णावर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे,

ओझरटाऊनशिप : ओझर व परिसरात कोरोनाचा कहर सुरूच असुन शनिवारी ३४ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १६९१ झाली आहे. पैकी ३४ जणांचा म्रुत्यू झाला असुन १३१६ रुग्ण बरे झाले आहेत तर ३४१ रुग्णावर उपचार सुरू आहे.ओझर परिसरात सलग तिस दिवसापासून रोज बाधित रुग्ण आढळत असल्यामुळे कोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.ओझर सह परिसरातील ३४ रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये ओझरटाऊनशिप ८, मेनरोड १, तांबटलेन १, कासारलेन २, जिव्हाळे ४, दिक्षी १, टिळक नगर १, जाधव वस्ती २, भडके वस्ती १, शिवाजी नगर ४, साई धाम १, दहावा मैल १, मिलिंद नगर २, नारखेडे चाळ १, तानाजी चौक १, सोनेवाडी १ व दात्याने येथील २ रुग्णांचा समावेश आहे.ओझर परिसरामध्ये सलग तीस दिवसापासून वाढत्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने व लसीकरणाचे ही काम सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाची दमछाक होत आहे नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. अक्षय तारगे, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल