शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

ओझरला २९ कोरोना नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 21:09 IST

ओझरटाऊनशिप : ओझर व टाऊनशिप परिसरात शनिवारी २९ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने ओझर सह परिसरातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १४६५ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा म्रुत्यू झाला असुन १२६९ रुग्ण बरे झाले आहेत. १६४ रुग्णावर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्दे१६४ रुग्णावर उपचार सुरू आहे.

ओझरटाऊनशिप : ओझर व टाऊनशिप परिसरात शनिवारी २९ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने ओझर सह परिसरातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १४६५ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा म्रुत्यू झाला असुन १२६९ रुग्ण बरे झाले आहेत. १६४ रुग्णावर उपचार सुरू आहे.ओझरटाऊनशिप ४, दत्त नगर १,आरके काँलनी ४, सिन्नरकर टाऊन १, पंचवड नगर ५, मधला माळीवाडा १, रेणुका नगर ३, सिद्धार्थ नगर १, संभाजी चौक २, घाण पाण्याची टाकी १, महादेव मठ २, सायखेडा फाटा १, निवृत्तीनाथ नगर १, श्री कृष्ण नगर १, पंडित कॉलनीतील एका रुग्णांचा समावेश आहे.ओझर सह परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क, सॅनिटाईझर, सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली कदम, डॉ. अक्षय तारगे, आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल