शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ओझर एचएएल कारखाना पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:20 IST

ओझर टानशिप : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाउनमध्ये बंद असलेला एचएएल कारखाना सोमवारपासून (दि.२०) सुरू झाला आहे.

ओझर टानशिप : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाउनमध्ये बंद असलेला एचएएल कारखाना सोमवारपासून (दि.२०) सुरू झाला आहे. मात्र ओझर टाउनशिपमध्ये राहणाऱ्या कामगार व अधिकारी यांनाचकामावर येण्यास व्यवस्थापनाने परवानगी दिली असल्याने जवळपास १२५० ते १३०० कामगार व अधिकारी रोज कामावर उपस्थित राहत आहे. दोन शिफ्टमध्ये काम केले जात आहे . शासनाच्या आदेशानुसार दि. २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत कारखान्यातील काम बंद ठेवून कामगार व अधिकारी यांना सुटी देण्यात आली होती. त्यानंतर दि. १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला.  दरम्यान दि. २० एप्रिलपासून परिस्थिती बघून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यामुळे कारखाना सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार एचएएल कारखाना सोमवारपासून सुरू झाला आहे. एचएएल कामगार व अधिकारी ओझर, ओझर टाउनशिप, पिंपळगाव, चांदवड, जानोरी, मोहाडी, नाशिक, सिन्नर आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत. यापैकी काही ठिकाणी रेडझोन आहे.-----दोन शिफ्टमध्ये कामदक्षता म्हणून ओझर टाउनशिप वसाहतीत राहणाºया अधिकारी व कामगार यांनाच कामावर येण्याची परवानगी व्यवस्थापनाने दिली आहे. ही संख्या १४५४ इतकी आहे. त्यामुळे कारखान्यात १२५० ते १३०० कामगार व अधिकारी उपस्थित असतात. कामगारांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी एकमेकांत ठरावीक अंतर ठेवून सकाळी ७ ते १२ तसेच दुपारी १ ते ६ अशा दोन शिफ्टमध्येदि. ३ मेपर्यंत काम केले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक