शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला आढळला दुर्मीळ ‘अल्बीनो’ तस्कर जातीचा साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST

------------------------ अल्बीनो साप इतर सापांच्या रंगापेक्षा वेगळा असतो. इतर सापांना जसे रंग आहेत, तसा हा साप रंगहीन असून, तो ...

------------------------

अल्बीनो साप इतर सापांच्या रंगापेक्षा वेगळा असतो. इतर सापांना जसे रंग आहेत, तसा हा साप रंगहीन असून, तो पांढऱ्या रंगाचा असतो, तसेच डोळे लाल रंगाचे असतात. माणसांना ज्या प्रमाणे कोड असते, तसेच प्राण्यांच्या बाबतीत तोच प्रकार लागू होतो. यात सापही त्याला अपवाद नाही.

------------------

अलबिनीझम हा रंगाचा अभाव असल्याने होतो आणि हे गुणसूत्रांमध्ये बदल आल्याने होत असते.

त्यामुळेच असे अल्बीनो प्राणी जन्माला येत असतात. त्यांचा रंग नैसर्गिक नसल्याने ते निसर्गात जास्त दिवस जगू शकत नाहीत, पण काही साप अल्बीनो असूनही मोठे झालेले निदर्शनास आले आहे.

- डॉ.वरद गिरी, भारतीय सरीसृप व उभयचर तज्ज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी उपसंचालक.

----------

रंगाने जन्मतः अलबिनीझम (कोड) असलेल्या माणसांना जसे उन्हात गेल्यास त्रास होतो, त्याचप्रमाणे अल्बीनो सापाला ही उन्हाचा त्रास होतो, यामुळे अशा सापांना निसर्गात जगणे कठीण होत असते, पण हा साप जवळपास दीड फूट लांबीपर्यंत वाढला, हे विशेष.

- सुशांत रणशूर, वन्यजीव अभ्यासक, ओझर. (२० ओझर)

===Photopath===

200321\20nsk_2_20032021_13.jpg

===Caption===

२० ओझर