शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी १८५ कोटींच्या वाढीव निधीचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:32 IST

सर्वसाधारण तसेच आदिवासी उपयोजनांबरोबरच रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्याला १८५ कोटींच्या वाढीव निधीची तरतूद करण्यात आहे. जिल्ह्याातील विविध खात्यांकडून करण्यात आलेल्या प्रस्तावांची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिक : सर्वसाधारण तसेच आदिवासी उपयोजनांबरोबरच रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्याला १८५ कोटींच्या वाढीव निधीची तरतूद करण्यात आहे. जिल्ह्याातील विविध खात्यांकडून करण्यात आलेल्या प्रस्तावांची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.गेल्या १८ रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्यावेळी ७९१ कोटींच्या निधीपैकी केवळ १६६ कोटी रुपयेच खर्च झाल्याची बाब समोर आल्याने पालकमंत्री संतापले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना आणखी दहा दिवसांची मुदत देत निधी खर्चाबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या फेर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. गेल्या दहा दिवसांत प्राप्त निधीच्या तुलनेत खर्चाची टक्केवारी २३ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर गेल्याने पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ७९१.२३ मंजूर निधीपैकी ४७४.७४ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी ३१४.७३ कोटींचा निधी खर्च करण्यात आल्याचे जिल्'धिकाऱ्यांनी सांगितले. कामांची प्रगती सुधारत असली तरी ही आकडेवारी अधिक वाढण्यासाठी आवश्यकतेनुसार कामांचा दर्जा राखत कामांची गती वाढविण्याची अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. सर्वसाधारण योजनांसाठी ७८ कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी ७३.२४ आणि गंगापूर बोट क्लब, कलाग्राम, शिवाजी स्टेडियम आणि जिल्'ाचा दीडशे वर्ष सोहळा तसेच साहसी प्रशिक्षण केंद्रासाठी विशेष बाब म्हणून ३४ कोटी अशी आणखी १८१ कोटींची विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन फेर आढावा बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार भारती पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सुहास कांदे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, नितीन पवार, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, अ‍ॅड. राहुल ढिकले उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजनातील कामाची प्रगती, तसेच प्रस्तावांची पूर्तता आदींचा सविस्तर तपशील सादर केला. विविध क्षेत्रातील वाढीव निधीची मागणी आदींचा आराखडा त्यांनी सादर केला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी