शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म, मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इंदिरानगर : शेतावर मजुरीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध करून तिला गरोदर केल्याची घटना पाथर्डीगावात उघडकीस आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदिरानगर : शेतावर मजुरीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध करून तिला गरोदर केल्याची घटना पाथर्डीगावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी कांतीलाल गवळी याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका गावात पीडिता आपल्या कुटुंबासह राहते. शुक्रवारी (दि. ९) रात्री दोन वाजता पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला तातडीने गावातील सरकारी दवाखान्यात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी औषध उपचार करताना पीडित मुलीला तपासले असता ती गरोदर असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी पीडितेला विचारपूस केली. या वेळी तिने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२० मध्ये गावातील २० ते २५ मजूर पाथर्डी गाव येथील द्राक्ष मळ्यात कामासाठी आले होते. त्या वेळी पीडिता व कांतीलाल गवळी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांनी वेळोवेळी लैंगिक संबंध ठेवले होते. त्यामुळे ती गरोदर झाल्याचे पीडितेने सांगितले. दरम्यान, पीडितेला जास्त त्रास होऊ लागल्याने तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात आणले असता तिची प्रसूती झाली. मात्र तिला झालेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.